1. गावपातळीवर “ग्राम व्हॉलीबॉल क्लब” स्थापन करा – प्रशिक्षण, स्पर्धा आणि प्रोत्साहनासाठी एक ठिकाण. 
  1. CSR, प्रायोजक, शाळा आणि सामाजिक संस्था यांची भागीदारी करा – साहित्य, मैदान सुधारणा आणि प्रशिक्षणासाठी. 
  1. सरकारी योजनांबाबत जनजागृती करा – खेळाडूंना DBT योजनांतर्गत शिष्यवृत्ती मिळवून द्या. 
  1. महिलांसाठी स्वतंत्र प्रशिक्षिका व वेळ निश्चित करा – सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण निर्माण करा. 
  1. स्पर्धांचं वार्षिक वेळापत्रक तयार करा – गाव, तालुका आणि जिल्हास्तरावरील सतत खेळ सुरु राहतील. 
  1. लोकल मीडिया, YouTube, WhatsApp चा वापर करा – खेळाडूंचं कौतुक करा, प्रेरणा द्या. 

व्हॉलीबॉल हा आपल्या गावातील तरुणाईला जोडणारा, आरोग्य, टीमवर्क आणि प्रेरणेला चालना देणारा खेळ आहे. तो केवळ एक खेळ न राहता – गावाचा अभिमान आणि कर्तृत्वाचा मार्ग ठरू शकतो, जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर! 

  • बहुतेक शाळांमध्ये व्हॉलीबॉल खेळला जात असला तरी ते मर्यादित प्रमाणात आहे. 
  • काही जिल्हा परिषद शाळांमध्ये मैदान असूनही पुरेशा साधनसामग्रीचा अभाव आहे. 
  • कॉलेज स्तरावर काही ठिकाणी NSS, NCC किंवा Annual Sports Meet दरम्यान खेळ होतो. 
  • प्रायव्हेट स्पोर्ट्स क्लब्स किंवा ग्रामस्तरावरील मंडळे काही गावांमध्ये वर्षातून एकदा स्पर्धा आयोजित करतात. 
     

व्हॉलीबॉल हा आपल्या गावातील तरुणाईला जोडणारा, आरोग्य, टीमवर्क आणि प्रेरणेला चालना देणारा खेळ आहे. तो केवळ एक खेळ न राहता – गावाचा अभिमान आणि कर्तृत्वाचा मार्ग ठरू शकतो, जर आपण सर्वांनी मिळून प्रयत्न केले तर. TownSol च्या माध्यमातून आपण यावर विचारांची देवाणघेवाण करूया आणि एक पायरी पुढे जाऊया! 

होय, आणि यासाठी शाळा व शिक्षण खाते यांची भूमिका महत्त्वाची आहे. 

  • सध्या बऱ्याच शाळांमध्ये खेळ हा ऐच्छिक विषय असतो, पण वजनोत्तोलनासारखे खेळ त्यात फारशे नसतात. 
  • शिक्षक व मुख्याध्यापक यांना खेळाचे आरोग्यविषयक फायदे समजावून सांगितल्यास ते सहकार्य करू शकतात. 
  • ‘स्पोर्ट्स पीरियड’ मध्ये वजनोत्तोलनाची ओळख, मूलभूत प्रशिक्षण, व सुरक्षितता यावर वर्ग घेता येतील. 
  • जिल्हा क्रीडा कार्यालय व शालेय शिक्षण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळांमध्ये उपकरणं पुरवता येतील. 

आता वेळ आली आहे विचार करण्याची, चर्चा करण्याची आणि पुढाकार घेण्याची. 

🎯 तुमच्या जिल्ह्यात वजनोत्तोलन वाढवण्यासाठी तुम्ही कोणती एक गोष्ट आज सुरू करू शकता? 

👉 आपल्या कल्पना आणि उपाय TownSol मंचावर शेअर करा आणि एक नवा क्रिडा संस्कार रुजवायला मदत करा! 

होय, ही संकल्पना गावकऱ्यांमध्ये खेळाविषयीची रुची आणि सहभाग वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते. 

  • स्थानिक ग्रामपंचायत, युवा मंडळ, आणि शाळांच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित केल्या जाऊ शकतात. 
  • ही स्पर्धा वार्षिक यात्रा, सण किंवा उत्सवांच्या दरम्यान घेतल्यास अधिक सहभागी मिळू शकतात. 
  • गट वय, वजन या प्रमाणे विभाग करून स्पर्धा घ्याव्यात, जेणेकरून सर्व वयोगटांतील खेळाडूंना संधी मिळेल. 
     
     

आता वेळ आली आहे विचार करण्याची, चर्चा करण्याची आणि पुढाकार घेण्याची. 

🎯 तुमच्या जिल्ह्यात वजनोत्तोलन वाढवण्यासाठी तुम्ही कोणती एक गोष्ट आज सुरू करू शकता? 

👉 आपल्या कल्पना आणि उपाय TownSol मंचावर शेअर करा आणि एक नवा क्रिडा संस्कार रुजवायला मदत करा! 

या कल्पनेला १००% पाठिंबा मिळायला हवा. ज्येष्ठ आणि अनुभवी मल्ल हे केवळ खेळाचे तंत्र शिकवू शकतातच, पण त्यांचं अनुभवजन्य मार्गदर्शन नव्या खेळाडूंना मानसिकदृष्ट्या तयार करतं. 

दर महिन्याला किंवा तिमाहीत तालुकास्तरावर प्रशिक्षण शिबिरं आयोजित करता येतील. 

शाळा, कॉलेजेस, आखाडे यांच्याशी सहकार्य करून याचे आयोजन करता येईल. 

यातून पिढ्यानपिढ्यांची परंपरा जपली जाईल आणि जुन्या मल्लांना मानही मिळेल. 

खेड्यांतील कुस्तीला चालना दिल्यास तरुणांना दिशा, रोजगार आणि ओळख मिळेल.  
ही परंपरा टिकवून त्यातून शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होतील.  
स्थानिक स्तरावर स्पर्धा, प्रशिक्षण आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धीमुळे ग्रामीण भागातही संधी उपलब्ध होतील. यामुळे जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा जपला जाईल आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडतील.   

आपण आपल्या जिल्ह्यात कुस्ती या खेळाला मातीतून मोकळ्या आकाशाकडे नेऊ शकतो. खेळ म्हणजे केवळ शरीरसंपदा नाही, तर तो संस्कार, संघटन, आणि समाजप्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे. 

TownSol च्या माध्यमातून आपण यावर विचारांची देवाणघेवाण करूया आणि एक पायरी पुढे जाऊया! 

हो, आणि यासाठी शाळांच्या आणि क्रीडा विभागांच्या संयुक्त सहकार्याची आवश्यकता आहे. 

खेलो इंडिया आणि शालेय शिक्षण मंडळाच्या योजनांचा वापर करून कुस्तीचा समावेश क्रीडाशिक्षणात करता येईल. जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून कुस्ती प्रशिक्षक नेमून शाळांमध्ये नियमित सराव घ्यायला सुरुवात करता येईल. 

शाळा पातळीवर स्पर्धा आयोजित केल्यास विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढेल आणि प्रोत्साहन मिळेल. 
 

खेड्यांतील कुस्तीला चालना दिल्यास तरुणांना दिशा, रोजगार आणि ओळख मिळेल.  
ही परंपरा टिकवून त्यातून शारीरिक तंदुरुस्ती, आत्मविश्वास आणि शिस्त निर्माण होतील.  
स्थानिक स्तरावर स्पर्धा, प्रशिक्षण आणि डिजिटल माध्यमातून प्रसिद्धीमुळे ग्रामीण भागातही संधी उपलब्ध होतील. यामुळे जिल्ह्याचा सांस्कृतिक वारसा जपला जाईल आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडतील.   

आपण आपल्या जिल्ह्यात कुस्ती या खेळाला मातीतून मोकळ्या आकाशाकडे नेऊ शकतो. खेळ म्हणजे केवळ शरीरसंपदा नाही, तर तो संस्कार, संघटन, आणि समाजप्रबोधनाचं प्रभावी माध्यम आहे. 

TownSol च्या माध्यमातून आपण यावर विचारांची देवाणघेवाण करूया आणि एक पायरी पुढे जाऊया! 

वातल्या मैदानी खेळापासून ऑलिंपिक पदकापर्यंत 

बॅडमिंटन हा खेळ आता केवळ शहरांपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा खेळ ताकद, लवचिकता आणि वेग यांचा संगम आहे. भारतात प्रकाश पदुकोण, सायना नेहवाल, पी.व्ही. सिंधू यांसारख्या खेळाडूंनी जागतिक पातळीवर देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. 

बॅडमिंटन केवळ खेळ नसून, शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोत्तम व्यायाम आहे. ग्रामीण भागात देखील याचा प्रसार झाल्यास, फिटनेस, फोकस आणि स्पर्धा कौशल्ये लहान वयातच विकसित होतील. 

पण अडथळे अजून आहेत…….. 

1) पुरेश्या मैदानी व इनडोअर सुविधा नाहीत 

गावांमध्ये खेळण्यासाठी मैदानांची कमतरता असून अनेक ठिकाणी पावसाळ्यात किंवा उन्हाळ्यात सराव करणे अशक्य होते. इनडोअर कोर्ट्सची उपलब्धता फारच मर्यादित आहे. त्यामुळे खेळाडूंचा सराव खंडित होतो आणि त्यांची गुणवत्ता वाढत नाही. 

2) प्रशिक्षकांची कमतरता 

खेळात कौशल्य मिळवण्यासाठी मार्गदर्शक प्रशिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पण ग्रामीण भागात पात्र प्रशिक्षकांची व अनुभवी मार्गदर्शकांची उपलब्धता कमी असल्यामुळे तरुण खेळाडूंना योग्य तंत्र शिकण्याची संधी मिळत नाही. 

3) स्पर्धा व मंचाची अनुपस्थिती 

स्थानिक किंवा जिल्हास्तरीय स्पर्धा नियमित होत नाहीत. त्यामुळे खेळाडूंना त्यांच्या कौशल्याचे प्रदर्शन करायची संधी मिळत नाही आणि पुढील टप्प्यावर निवड होण्याची शक्यता कमी होते. 

4) शाळांमध्ये खेळाला कमी प्राधान्य 

गावपातळीवरील बहुतांश शाळांमध्ये आजही खेळाला दुय्यम स्थान दिलं जातं. कागदोपत्री ‘खेळाचा तास’ असतो पण प्रत्यक्षात खेळ होत नाही. यामुळे लहान वयातच मुलांच्या मनात खेळाबद्दल गोडी निर्माण होत नाही. 

फक्त खेळ नाही संस्कृती घडवणारा शहाणपणाचा खेळ म्हणजे  बुद्धिबळ 

TownSol ची मोहीम : प्रत्येक गावात प्रत्येक शाळेत बुद्धिबळाचा शिरकाव करणे  विचारशील पिढी घडवण्यासाठी !

बुद्धिबळ  राजा महाराजांचा खेळ  याची सुरुवात भारतातच झाली चतुरंग या नावाने ६व्या शतकात! हा केवळ एक खेळ नसून  मेंदूला धार देणारी एक कलाच आहे. आज जगभरात लाखो लोक या खेळाचे चाहते आहेत  पण भारतातच काही विशिष्ट भागांपुरता याचा पगडा मर्यादित राहिला आहे.

आज भारताकडे जागतिक दर्जाचे ग्रँडमास्टर आहेत  विश्वनाथ आनंद, प्रग्गनानंद, गुकेश, हरिकृष्णा, ज्यांनी भारताच्या नावाला chess विश्वात मानाचे स्थान मिळवून दिले आहे. परंतु  अजूनही हा खेळ अनेक ग्रामीण भागांमध्ये दुर्लक्षित राहतो.

2) शाळांमध्ये तो extracurricular activity म्हणून आहे का? नसल्यास का नाही?

अनेक शाळांमध्ये क्रिडा म्हणजे फक्त क्रिकेट, खो-खो, कबड्डी असे समजले जाते. बुद्धिबळाला अजूनही गंभीर खेळ म्हणून बघितले जाते. पण हे perception बदलण्याची गरज आहे. जर शाळांमध्ये हा खेळ extracurricular म्हणून शिकवला जात नसेल. तर आपल्याला कारणे समजून घ्यायला हवीत  बुद्धिबळ शिक्षकांची कमतरता आहे का? बोर्डात खेळाचा समावेश नाही का? विद्यार्थ्यांचा किंवा पालकांचा उत्साह कमी आहे का?
हे कारणे ओळखून आपण त्या अनुषंगाने उपाययोजना करू शकतो.

बुद्धिबळ हे केवळ डोक्याचा खेळ नसून हा जीवनशैलीचा एक भाग होऊ शकतो आणि तो घडवण्याची सुरुवात आपल्या गावापासूनच करता येते!  

The first step towards achieving 100% literacy in our district is identifying villages or areas without access to schools. This involves:

  • Community Survey: Organizing a comprehensive survey to collect data on villages without schools. Engaging local volunteers and community leaders to ensure accurate and extensive data collection.
  • Mapping Education Deserts: Creating a map highlighting the education deserts within the district, showcasing areas that lack schools.
  • Understanding Barriers: Identifying the reasons behind the lack of schools, such as geographical isolation, lack of resources, or low population density.
  • Engaging Stakeholders: Collaborating with local government, NGOs, and educational organizations to validate and support the data collection process.

Improving the quality of existing schools to meet the defined standards of the “best school” scenario is crucial. This involves:

  • Infrastructure Development: Upgrading school facilities, including classrooms, libraries, laboratories, and sports facilities, to create a conducive learning environment.
  • Teacher Training and Recruitment: Investing in the training and recruitment of qualified teachers to ensure high-quality education. Providing ongoing professional development to keep teachers updated with the latest educational practices.
  • Curriculum Enhancement: Implementing a robust and diverse curriculum that includes academic, vocational, and extracurricular activities to cater to the holistic development of students.
  • Technology Integration: Equipping schools with modern technology, such as computers and internet access, to enhance learning and expose students to digital literacy.