India’s Vision: Global Sports Leader
Townsol
May 30, 2025
होय! आणि यासाठी आपण प्रयत्नपूर्वक पावलं उचलणं आवश्यक आहे.
आपल्या जिल्ह्यातील पुढचा ऑलिम्पिक पदक विजेता एखाद्या खेड्यातून तयार होईल – फक्त गरज आहे ती दृष्टीकोन, कृती आणि एकत्र प्रयत्नांची.
तुमच्या गावातला पुढचा टेनिस स्टार तयार करायचा आहे का? मग चला, टाउनसोलमध्ये सामील व्हा आणि पुढचा पाऊल उचला!